#JitendraAwhad #NCP #Viral #Kolhpur<br />गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांच्या ताफ्याला वाट करुन देताना एका पोलिसाने एका चारचाकी चालकाच्या कानशिलात लगावली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. <br />Please Like and Subscribe for More Videos.